MWB हर्बल लाईफ कंपनीद्वारे उद्या चिखलीत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर; महाराष्ट्र व गुजरात राज्यातील नामवंत डॉक्टरांची टीम करणार तपासणी!

लाखो रुपये खर्चून आजार बरा होत नसेल तर एकवेळ अवश्य भेट द्याच...!

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथे उद्या ८ डिसेंबरला MWB हर्बल लाईफ कंपनीद्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली शहरातील मैनिबाबा संस्थान  येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणाऱ्या या शिबिरात अतिशय दुर्धर अशा आजारांची महाराष्ट्र व गुजरात राज्यातील नामवंत डॉक्टर तपासणी करणार आहेत. आतापर्यंत लाखो रुपये खर्चून सुद्धा आजारापासून सुटका न मिळालेल्या रुग्णांना उद्याच्या शिबिरामुळे मोठा फायदा होणार आहे.

market

महाराष्ट्र व गुजरात कार्यक्षेत्र असलेल्या MWB कंपनीच्या वतीने आतापर्यंत लाखो रुग्णांच्या यशस्वी तपासण्या व उपचार करण्यात आले आहे. डायबिटीस, जॉइंट पेन, त्वचेचे सर्व आजार, मूळव्याध, सांधेदुखी, संधिवात, जामखीळ, उच्चरक्तदाब, वजन कमी करणे किंवा वाढवणे, गॅस व ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, मुतखडा, कावीळ, थायरॉईड, महिलांच्या नियमित समस्या व रोग इत्यादी सर्व जुन्या व हट्टी रोगांवर १०० टक्के खात्रीशीर उपचार या आरोग्य शिबिरात करण्यात येणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत रुग्णांना शिबिरस्थळी नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी उद्याच्या मोफत आरोग्य शिबिराला एकवेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन MWB कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
  अधिक माहितीसाठी संपर्क: 8983537280, 8320440941, 9823933830, 7622055201