अबब...! जॉन डियर ट्रॅक्टर्स ने जिल्ह्यात मोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड! आत कारप्रमाणे ट्रॅक्टर्स खरेदीलाही सुरू झाली वेटींग; या "खास" गोष्टींमुळे जॉन डियर वरील वाढलाय विश्वास!

दिवाळीसाठी आहेत स्पेशल ऑफर्स,जाणून घ्या...

 
jon
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतीकामासाठी  मजुर मिळत नसल्याने सध्या यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. त्यामुळे शेतकरी आता ट्रॅक्टर खरेदीवर भर देत आहे. त्यातही जिल्ह्यात जॉन डियर ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असल्याने जॉन डियर ट्रॅक्टर्स ने जिल्ह्यात विक्रीचे आतापर्यंत सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवेमुळे जॉन डियर ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी बेस्ट डिसिजन ठरला आहे.
     या खास कारणांमुळे वाढली विक्री..!

jon

जॉन ट्रॅक्टर चालविण्यास अतिशय सोपा आणि आरामदायी आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालविण्यासाठी मजुर मिळाला नाही तरी  शेतकरी स्वतः ट्रॅक्टर सहजरीत्या हाताळू शकतो व मशागत करू शकतो. ट्रॅक्टर ला कुठलाही आगाऊ मेंटनंस नाही. ट्रॅक्टर्स ची ताकद एवढी भक्कम आहे की जमीन कितीही कडक असली तरी काम फक्त जॉन डियर ट्रॅक्टर करू शकतो. नांगरणी, रोटाव्हेटर,ट्रॉली , जिनिग साठी लागणारे लोडर, स्टोन क्रशर साठी लागणारे लोडर या अवजड कामात ट्रॅक्टर चे टायर स्लिप मारत नाही, समोरून उचलत नाहीत आणि गरम सुद्धा होत नाहीत.विशेष म्हणजे ट्रॅक्टरचा आवाज नाही अन् व्हायब्रेशन सुद्धा नाही..

जुने जाणते ग्राहक म्हणतात..

  १९ - २० वर्षे जुने जॉनडियर ट्रॅक्टर चे ग्राहक सांगतात की, ट्रॅक्टर्स चे ३० ते ३५ हजार तास झाले तरी त्यांचे इंजिन काम, गेयर बॉक्स चे काम, धडी काम,ब्रेक लायनर काम, हायड्रोलिक काम व इतर मोठे काम करायची गरज पडली नाही. जॉन डीअर ट्रॅक्टर सारखी ताकद व एवढा कमी मेंटनंस इतर कुठल्याही कंपनीच्या ट्रॅक्टर्स मध्ये नसल्याचे जुन्या जाणत्या अनुभवी शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच जिल्ह्यात जॉन डियर ट्रॅक्टर च्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ  झाली आहे.

आजच शोरुमला भेट द्या...

   जिल्ह्यात गेल्या १९ वर्षांपासून रामा ट्रॅक्टर्स ने जॉन डियर ट्रॅक्टरची अधिकृत डीलरशिप घेतली आहे. इथे  ग्राहकांना सर्व्हिस व सर्व स्पेअर पार्ट वेळेवर मिळतात. ट्रॅक्टरचे जिल्ह्यातील  सर्वात जुने शोरुम असल्याने रामा ट्रॅक्टर्स ने शेतकऱ्यांचा, ग्राहकांचा  विश्वास जपला आहे. ट्रॅक्टर्स खरेदीसाठी मिळणारे फायनान्स कंपनी कडून ३ टक्के ४.९ दराजे व्याज व इतर ट्रॅक्टर्स च्या तुलनेत लागणारा कमी मेन्टेनन्स खर्च यामुळे शेतकऱ्यांचा जॉन डियर कडे कल वाढला आहे. आता नवीन पॉवर ग्रो, गेयर प्रो, पी आर या नवीन सिरीज मध्ये डिझेल मध्ये सुद्धा वार्षिक १ लाख रुपयांची बचत होत आहे. एका एकराचे काम करण्यासाठी इतर ट्रॅक्टर्स च्या तुलनेत लागणारा वेळही कमी आहे. या सर्व कारणांमुळे जॉन डियर ट्रॅक्टर्स ने जिल्हाभर धुमाकूळ घातला आहे. जॉन डियर ट्रॅक्टरचे प्रत्येक मॉडेल हे वेटींग पिरीयड वर सुरू आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना रामा ट्रॅक्टर्स चिखली यांच्यावतीने खास ऑफर देण्यात येत आहेत. त्या जाणून घेण्यासाठी व ट्रॅक्टर बुकिंग करण्यासाठी आजच शोरुम ला भेट द्या अन घ्या जिंदगी का बेस्ट डिसिजन..!
  अधिक माहितीसाठी संपर्क: 9673990909, 9923597247, 9923597250