तुम्ही आशाबाई प्रल्हाद वाकोडेंना ओळखता का?; ओळखत असाल तर ही बातमी वाचाच…
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा सामान्य रुग्णालयात २ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेचा आज, २३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. आशाबाई प्रल्हाद वाकोडे(७०, रा. राठी प्लॉट, खामगाव) असा तिने स्वतःचा परिचय सांगितला होता. उपचारादरम्यान एकही नातेवाईक त्यांच्याजवळ फिरकला नाही. आशाबाईंना ओळखणाऱ्या त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Sep 23, 2021, 20:50 IST