एकाच दिवशी चौघांनी घेतले विष; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चौघांनी आज, ५ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आकाश गुलाबराव खांदलकर (२८, अमडापूर, ता. चिखली), सुभाष रामकिसन शेवाळे (४५, जानेफळ, ता. मेहकर) व प्रियांका नवल सावंत (१९, रा. गोशिंग ता. मोताळा) व बुलडाण्यातील सोळंके लेआऊटमधील एक १६ वर्षीय मुलगी यांना …
Sep 5, 2021, 21:52 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चौघांनी आज, ५ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आकाश गुलाबराव खांदलकर (२८, अमडापूर, ता. चिखली), सुभाष रामकिसन शेवाळे (४५, जानेफळ, ता. मेहकर) व प्रियांका नवल सावंत (१९, रा. गोशिंग ता. मोताळा) व बुलडाण्यातील सोळंके लेआऊटमधील एक १६ वर्षीय मुलगी यांना आज विष प्राशन केल्याने जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.