देऊळगाव घुबेत जिओचा सिग्नल ‘आऊट ऑफ कव्हरेज’! रिचार्जचा पैसा वाया, गावकऱ्यांचा संताप उफाळला...

देऊळगाव घुबे (ऋषि भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव घुबे येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रिलायंन्स जिओचा मोबाईल टॉवर अक्षरशः लपंडाव खेळत असल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. कधी नेटवर्क पूर्णपणे गायब, तर कधी क्षणभरासाठी सुरू—अशा सततच्या अडथळ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रिचार्जचा पैसा भरल्यानंतरही सेवा न मिळाल्याने “हा सरळ ग्राहकांची फसवणूक नाही का?” असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.देऊळगाव घुबे (ऋषि भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव घुबे येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रिलायंन्स जिओचा मोबाईल टॉवर अक्षरशः लपंडाव खेळत असल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. कधी नेटवर्क पूर्णपणे गायब, तर कधी क्षणभरासाठी सुरू—अशा सततच्या अडथळ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रिचार्जचा पैसा भरल्यानंतरही सेवा न मिळाल्याने “हा सरळ ग्राहकांची फसवणूक नाही का?” असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.देऊळगाव घुबे (ऋषि भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव घुबे येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रिलायंन्स जिओचा मोबाईल टॉवर अक्षरशः लपंडाव खेळत असल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. कधी नेटवर्क पूर्णपणे गायब, तर कधी क्षणभरासाठी सुरू—अशा सततच्या अडथळ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रिचार्जचा पैसा भरल्यानंतरही सेवा न मिळाल्याने “हा सरळ ग्राहकांची फसवणूक नाही का?” असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टॉवर दोन-दोन दिवस बंद राहतो; मात्र कंपनीकडून रिचार्जची वैधता एक तासही वाढवली जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण विस्कळीत झाले आहे, शेतकऱ्यांचे बँक व्यवहार आणि पीकविमा संदर्भातील कामे अडकली आहेत, तर व्यावसायिकांचे दैनंदिन संपर्क पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
“रिचार्ज आम्ही करतो, पण सेवा कुठे आहे? नेटवर्क नसताना पैसे कशासाठी द्यायचे?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत टॉवरची समस्या मार्गी लावली नाही, तर गावकरी एकत्र येऊन जिओ कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. आता कंपनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सेवा सुरळीत करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.देऊळगाव घुबेत जिओचा सिग्नल ‘आऊट ऑफ कव्हरेज’! रिचार्जचा पैसा वाया, गावकऱ्यांचा संताप उफाळला
 देऊळगाव घुबे (ऋषि भोपळे) : देऊळगाव घुबे येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रिलायंन्स जिओचा मोबाईल टॉवर अक्षरशः लपंडाव खेळत असल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. कधी नेटवर्क पूर्णपणे गायब, तर कधी क्षणभरासाठी सुरू—अशा सततच्या अडथळ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रिचार्जचा पैसा भरल्यानंतरही सेवा न मिळाल्याने “हा सरळ ग्राहकांची फसवणूक नाही का?” असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, पुढील दोन दिवसांत टॉवरची समस्या मार्गी लावली नाही, तर गावकरी एकत्र येऊन जिओ कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. आता कंपनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सेवा सुरळीत करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.