१० वी मधील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज़… आता JEE ची तयारी पहेल इंस्टिट्यूट मधे….. मुंबई अवंती चे IIT एक्सपर्ट करणार मार्गदर्शन..
PAHEL Institute हे NEET, JEE आणि MHT-CET साठी विद्यार्थ्यांचा strong foundation तयार करून योग्य दिशा देण्यासाठी ओळखले जाते. तर Avanti Mumbai ही संस्था quality education, concept clarity, आणि result-oriented approach साठी प्रसिद्ध आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना PAHEL Institute चे संचालक Prof. Nikhil Shriwastav यांनी सांगितले,
“Students ला 11th पासूनच योग्य guidance मिळावा आणि त्यांची JEE तयारी मजबूत व्हावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे. Avanti Mumbai च्या IITian guidance मुळे आता Buldhana मधील विद्यार्थ्यांना JEE साठी high quality coaching घराजवळच मिळणार आहे. हे association students साठी एक मोठी opportunity ठरेल.”
PAHEL Institute कडून UDAAN Batches 2026 अंतर्गत JEE साठी विशेष बॅचेस सुरू करण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
Location: Chaitanyawadi, Buldhana
Contact: 97630 09156 | 97769 24900