गोदरेज मका वाण! शेतकऱ्यांसाठी हमखास प्रगतीचे महामंत्र; एकदा लागवड केली की यश निश्चित – लवकर येणारे व भरघोस उत्पादन देणारे वाण...
प्रमोदभाऊ दिवरे यांनी मागील पाच वर्षांपासून गोदरेज 105 या वाणाची लागवड केली आहे. कपाशी आणि तुरीच्या कापणीनंतर रब्बीत उशिरा केलेल्या लागवडीतही त्यांनी प्रति एकर ४७ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन घेत विक्रमी यश मिळविले.
त्यांच्या अनुभवानुसार गोदरेज मका वाण इतर वाणांपेक्षा 20–25 दिवस लवकर तयार होते. अवकाळी पाऊस, वारा, प्रतिकूल हवामान यामध्येही मका पडत नाही , मजबूत राहतो. रब्बी हंगामात कपाशी/तूर काढल्यानंतर डिसेंबर–जानेवारीमध्ये लागवड केल्यास उत्पादन हमखास वाढते.
GMH6034 : शेतकऱ्यांची वाढती पसंती
प्रमोदभाऊ दिवरे यांनी आता गोदरेज 105 सोबत GMH6034 या वाणाचीही लागवड सुरू केली असून, यामुळे उत्पादनात अधिक स्थैर्य आणि वाढ दिसून येत असल्याचे ते सांगतात.
ते सर्व शेतकरी बांधवांना संदेश देतात , “उशिरा लागवड व अवकाळी हवामानासाठी गोदरेज 105 आणि GMH6034 हेच उत्तम वाण. एकदा लावा, आणि भरघोस उत्पादन घ्या!”
________________________________________
बुलडाणा व जालना जिल्ह्यात सर्व कृषी केंद्रांवर उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क :
जिल्हा व्यवस्थापक
प्रमोद जाधव – 7075717254
आमचे प्रतिनिधी
अजित क्षीरसागर – 7028224658
ईश्वर पाबळे – 74990 60032
आदित्य सदार – 87668 08351
योगेश राठोड – 93565 33086
मंगेश वाकडे – 77209 10242
आकाश चव्हाण – 88305 90112
गोदरेज मका वाण – एकदा लागवड करा, आणि नफ्याचे पीक घरी आणा!
