गोदरेज मका 105 वाण शेतकऱ्यांचे ‘हिट’पीक; तरोडा परिसरातील प्रगतशील शेतकरी योगेश खांदेभराड यांचे विक्रमी यश...
गोदरेज 105 वाण इतर कंपन्यांच्या मक्यापेक्षा 20 ते 25 दिवस लवकर येते, तसेच अवकाळी पावसात किंवा वाऱ्यात झाडे न पडणे ही या वाणाची मोठी जमेची बाजू असल्याचे खांदेभराड यांनी स्पष्ट केले. कपाशी व तुरीचे क्षेत्र खाली झाल्यावर ते दरवर्षी या वाणाची लागवड करतात आणि सरासरी 10 मेट्रिक टन मका डिसेंबर–जानेवारीमध्ये बाजारात विकतात.
"कधीही 40 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन नाही!"
"मागील पाच वर्षांत मी एकरी 40 क्विंटलपेक्षा कमी मका घेतला नाही," असा ठाम दावा करत खांदेभराड म्हणाले की, उशिरा लागवड किंवा अवकाळी वातावरण असल्यास गोदरेज 105 हे शेतकऱ्यांसाठी सर्वात सुरक्षित वाण आहे. लाखनवाडा गावातून या वाणाची लागवड सुरू करून आज तरोडा परिसरात त्यांनी याचा प्रसार केला आहे.
"प्रत्येक शेतकऱ्याने गोदरेज 105 मका वाणाची लागवड करून आपले उत्पादन आणि नफा वाढवावा," असे खांदेभराड यांनी आवाहन केले.
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध!
बुलडाणा व जालना जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर गोदरेज मका 105 उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क:
बुलडाणा व जालना जिल्हा व्यवस्थापक
प्रमोद जाधव – 7075717254
प्रतिनिधी:
अजित क्षीरसागर – 7028224658
ईश्वर पाबळे – 7499060032
आदित्य सदार – 8766808351
योगेश राठोड – 9356533086
मंगेश वाकडे – 7720910242
आकाश चव्हाण – 8830590112
गोदरेज मका वाण – एकदा लागवड करा, आणि नफ्याच्या दिशेने पाऊल टाका!
