शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदी करताय? जॉन डियर ट्रॅक्टरच्या खास ऑफरचे उरले अवघे ६ दिवस! ३१ मार्च पर्यंत घेता येणार ऑफरचा लाभ! विशेष ऑफर वाचून तुम्ही म्हणाल आजच बुकिंग करतो..

 
tractor
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रामा ट्रॅक्टर्स चिखलीच्या वतीने जॉन डियर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्यांना शेतकऱ्यांना विशेष ऑफर देण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेष ऑफर सुरू करण्यात आली होती. या ऑफरचे आता अवघे ६ दिवस उरले असून ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना विशेष ऑफरचा लाभ घेता येणार असल्याचे रामा ट्रॅक्टर चे संचालक शिवदास उर्फ पप्पूसेठ राजपूत यांनी "बुलडाणा लाइव्ह" ला सांगितले.

जॉन डियर ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेता असलेले रामा ट्रॅक्टर यांच्याकडून ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असलेली सेवा पाहून ट्रॅक्टरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकरी ,व्यवसायिक जॉन डीअर ट्रॅक्टरला पहिली पसंती देत आहेत. कमीत कमी व्याज दरात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याची विशेष ऑफर रामा ट्रॅक्टर्स चिखली यांच्याकडून देण्यात आली आहे. जॉन डियर कंपनीचा 5045 D 46 HP हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना केवळ ७ लाख ६१ हजार रुपयांमध्ये  फायनान्स च्या आकर्षक ऑफर वर खरेदी करता येणार आहे. चिखली , मोताळा,  मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर व उर्वरित बुलडाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ही ऑफर आहे.

३१ मार्च पर्यंत ट्रॅक्टर खरेदी किंवा बुक करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी २ लाख रुपये कर्ज ० टक्के व्याज दराने (अटी लागू) उपलब्ध करून देण्यात येईल.२००००१ ते ७००००० रुपये लोन करिता ५.५ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्ज फेडीसाठी १ महिना, ३ महिने, ६ महिने अशा हफ्त्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ५ वर्षे किंवा ५००० तासांची वॉरंटी कंपनीच्या वतीने देण्यात येत आहे. एवढ्या आकर्षक ऑफर्स देण्यात येत असल्याने मॉडेल वेटींग वर आहे, त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर बुकिंग करून आपली डिलिव्हरी तारीख निश्चित करून घेण्याची आवाहन रामा ट्रॅक्टर्स चिखलीचे संचालक शिवदास उर्फ पप्पूसेठ राजपूत यांनी केले आहे.
ऑफर्सच्या अधिक माहितीसाठी संपर्क: रामा ट्रॅक्टर्स, जालना रोड, एमआयडीसी जवळ, चिखली, 9673990909, 9673994155, 9923597247