STATE NEWS १६ वर्षांचा तो अन् २४ वर्षांची ती! दोघांना तिच्या आईने नको त्या अवस्थेत बघितले..! इंस्टाग्रामवरून झाली होती ओळख; "त्या" कामासाठी त्याला उत्तरप्रदेशातून बोलावले..!
सुशांत त्याच नाव( नाव काल्पनिक), तो उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील राहणारा. तरुणी नागपूरात राहणारी. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. फोनवर बोलने आणि व्हॉटस् अप वर चॅटिंग, व्हिडिओ कॉल अस सगळ त्यांचं सुरू झाल..पण किती दिवस अस दुरूनच? अस म्हणत तीन त्याला नागपूरला भेटायला बोलावले. त्याच्या प्रवासाचा खर्चही तिने त्याला दिला. गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर २०२१ ला तो नागपुरात आला. दोघांची भेट झाली..ती त्याला नागपुरातल्या सदर परिसरातील एका हॉटेलवर घेऊन गेली. तिथे दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो पुन्हा उत्तरप्रदेशात निघून गेला..
तिकडे गेल्यानंतर आता मात्र दोघांना सुद्धा एकमेकांची ओढ लागली. ३० जूनला सुशांत पुन्हा नागपुरात आला. दोघांनी पुन्हा शारीरिक संबंध ठेवले. दुसऱ्या दिवशी तिने सुशांतला घरी न्यायचे ठरविले. तिचे वडील नोकरीवर तर आई नातेवाईकांकडे गेली होती. संधी साधून दोघांनी पुन्हा शारीरिक संबंध ठेवले..कुणी घरी येणारच नसल्याने ती घाईत दरवाजा लावायचे विसरून गेली .मात्र अचानक तिची आई आल्याने आईने दोघांना नको त्या अवस्थेत बघितले. चौकशी केल्यानंतर सगळे कांड उजेडात आले. एव्हढे होऊनही मुलीच्या आईने मुलीला सुशांत विरुद्ध बलात्काराची तक्रार द्यायला लावली. पोलिसांनी अल्पवयीन सुशांत विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली..