NATIONAL NEWS रूम पार्टनर वर समलैंगिक बलात्कार! दोन वर्ष प्रत्येक रात्री सुरू होता अनैसर्गिक खेळ! त्याचे खरे रूप समोर आल्यावर दिली तक्रार..!!

 
boy
कोलकत्ता(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): १९ वर्षीय तरुणाने त्याच्यावर रूम पार्टनर ने बलात्कार केल्याची तक्रार दिली. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे हा प्रकार समोर आलाय. तब्बल २ वर्ष हा समलिंगी अत्याचाराचा खेळ सुरू होता. मात्र आरोपी तरुणाने जेव्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली तेव्हा पीडित तरुणाने याप्रकरणाची तक्रार दिली.

 याप्रकरणातील पीडित तरुण नितेश आणि आरोपी राहुल ( दोघांची नावे बदलली आहेत) दोघेही एकाच वयाचे आहेत. दोघेही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते व खोली भाड्याने करून राहत होते.  दोन वर्षांपूर्वी एके रात्री  राहुल ने नितेश वर जबरदस्ती अनैसर्गिक बलात्कार केला. मात्र बदनामीच्या भीतीपोटी नितेश ने घडला प्रकार कुणाला सांगितला नाही. त्यामुळे राहुल ची हिम्मत वाढली. नितेश अभ्यास करीत असला तरी राहुल त्याला अभ्यास न करू देता शरीर संबंध ठेवायचा हट्ट धरत होता.

तब्बल २ दोन वर्ष प्रत्येक रात्री हा खेळ सुरू होता असे नितेश ने तक्रारीत म्हटले आहे. दोन महिन्याआधी दुसरीकडे एडमिशन घेण्यासाठी नितेश ने खोली सोडली व राहण्यासाठी दुसऱ्या भागात गेला. त्यानंतर राहुल नितेश ला फोन करून भेटण्यासाठी बोलवत होता. मी असताना तू दुसऱ्या पार्टनर सोबत कशी काय रूम करू शकतो असे म्हणत पुन्हा एकत्र राहण्यासाठी धमकावत होता. तसे करीत नसशील तर त्या संबंधाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी राहुल ने दिली. त्यानंतर वैतागलेल्या नितेश ने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.