NATIONAL NEWS रूममध्ये १ मुलगा अन् ६ मुली! दरवाजा उघडल्यावर समोरच दृश्य पाहून पोलिसही हादरले....

 

कानपुर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): हो..बातमीच्या हेडिंग मध्ये तुम्ही जे वाचलं ते खर हाय..असा प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात समोर आलाय. पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कानपूर शहरातील एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या एका हॉटेल मध्ये हा गोरखधंदा सुरू होता.

हॉटेलमध्ये अवैध रित्या देहविक्री सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला. आधी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून अवैध देहविक्री सुरू असल्याची खात्री केली.

पोलिसांची खात्री पक्की झाल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. एका खोलीचा दरवाजा आतून बंद येत होता, पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा चक्क ६ मुली आणि १ मुलगा आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आला. त्या खोलीत पोलिसांना काही सेक्स टॉईज देखील मिळाले आहेत याशिवाय काही कंडोम पोलिसांनी जप्त केले आहेत. ६ मुली आणि १ मुलगा याशिवाय पोलिसांनी एका दलालाला देखील ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या हॉटेल मध्ये काही महिला देखील शरीराची भूक भागवण्यासाठी यायच्या असे समोर आले आहे.