महसूल राज्यमंत्री सत्तार उद्या मोताळ्यात
Dec 17, 2021, 20:24 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे व खार जमिन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार 18 डिसेंबर रोजी मोताळा येथे येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः सकाळी 9.30 वा. फर्दापूर (जि. औरंगाबाद) येथून मोताळाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता मोताळा येथे आगमन व आठवडी बाजार येथील सभेस उपस्थिती, दुपारी 12.30 वा. मोताळा येथून खुल्लोडकडे (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) कडे प्रयाण करतील.