'NEET असो की, CET टेस्ट' सगळेच म्हणतात पहेल इन्स्टिट्यूट इज बेस्ट! CET च्या निकालातही पहेल इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी अव्वल..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) १६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता राज्यात CET परीक्षेचा निकाल लागला. बुलढाण्यातील पहेल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. स्थानिक सर्क्युलर रोड स्थित पहेल इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी नीट परीक्षे पाठोपाठ CET मध्येही अव्वल स्थानी राहिले आहे. याअनुषंगाने, पहेल इन्स्टिट्यूटच्या सर्वोत्तम निकालाची परंपरा कायम राहिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, नीट आणि सीईटी या दोन्ही परीक्षेतील टॉपर विद्यार्थी पहेल इन्स्टिट्यूटचे आहेत.
बारावीनंतर मेडिकल, इंजीनियरिंग यासह विविध क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपल्या कर्तुत्वाची छाप सोडून राज्यातील व देशातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यासाठी या परीक्षांना सामोरे जावे लागते. दहावीनंतरच विद्यार्थी, नीट असो वा सीईटी उच्च महाविद्यालयात प्रवेशासाठी कामाला लागतात. यासाठी महाविद्यालयासह इतरत्र कोचिंगची आवश्यकता भासते. बऱ्याचदा पुणे, मुंबई, कोटा यांसारख्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी पोहोचतात. परंतु बुलढाण्यात राहून देखील नीट आणि सीईटी सारखी परीक्षा पार करता येते हे पहेल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे . त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी म्हणतात, 'नीट असो वा सीईटी टेस्ट पहेल इन्स्टिट्यूट इज बेस्ट' !
'या' विद्यार्थ्यांची कामगिरी, टक्केवारी भारी.. !
उमेश परिहार ९९.५१
पायल बाहेकर ९९.४९
 प्रणव वैराळकर ९७.४४ 
चेतन निकम ९६.७०
मानसी राऊत ९६.३२
 धनश्री कुकडे ९६.००
 सृष्ठी खटाले ९५.९१
नंदिनी सोनुने ९५.३९ निहारिका श्रीवास्तव ९४.७९
आदित्य निकस ९२.२५
सुमुल शेवाळे ९०.६२
साक्षी सरसांडे ८८.२५
करण जाधव ८६.६२
श्रुती सुरुसे ८५.४५
 नेहा भोसले ८४.७२
 भाग्येश दाबेराव ८३.३१
निकिता खरे ८२.३७
कनिष्कागोसावी ८२.३२
 तेजस जाधव ८२.१४
मयुरी चिंचोले ७८.३०
तुमच्याही उज्वल भविष्यासाठी संपर्क करा! 
चालु सत्रासाठी ११वी व १२ वी नीट तथा सीईटी साठी प्रवेश सुरू आहेत. सोबतच JEE Mains व Advance ची तज्ञ प्राध्यापक द्वारे तयारीची सुरूवातही यावर्षीपासून होत आहे. नर्सिंगसाठी लागणारी सीईटीचीही तयारी होत आहे. सर्व परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र बॅचेस व तंतोतंत अभ्यासक्रमानुसार तयारी होत असून विद्यार्थ्यांसह पालकांनी संपर्क करावा
पत्ता : पहेल इन्स्टिटय़ूट 
चैतन्यवाडी, बुलढाणा.
संपर्क: 9763009156 , 9766924900