BIG BREAKING बुलडाण्यात तणाव! काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते जमले, राहुल बोंद्रे यांच्या विरोधात नारेबाजी....
Aug 5, 2024, 18:51 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात निर्माण झाला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषद घेतली. याच वेळी भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयासमोर जमले. त्यांनी आमदार श्वेता ताई महाले यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सध्या काँग्रेस कार्यालयाच्या आत राहुल बोंद्रे बसलेले असून बाहेर भाजपचे कार्यकर्ते जमलेले आहेत..त्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे...