Amazon Ad

संदीप शेळकेंचा आज जामोद, संग्रामपूर, वरवट आणि सोनाळा येथे रोड शो! आजचा "असा" आहे दौरा..

 

संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अपक्ष उमेदवार संदीप शेळके जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरे करीत आहेत. त्यांना सामान्य मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. आज जामोद, संग्रामपूर, वरवट आणि सोनाळा येथे संदीप शेळके यांचा रोड शो होणार आहे.

Advt
Advt. 👆
   आज,१८ एप्रिलला सकाळी ८ वाजता जामोद, सकाळी १० वाजता संग्रामपूर, सकाळी ११ वाजता वरवट आणि सायंकाळी ४ वाजता सोनाळा येथे रोड शो आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संदीप शेळके मतदारांशी संवाद साधतील.