BIG BREKING चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचा दुसरा निकाल हाती! दोन्ही जागा महाविकास आघाडीला

 
Gbb
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज शांततेत पार पडली थोड्या वेळापूर्वी मतदानाला सुरुवात झाली असून पहिला निकाल भाजपच्या पारड्यात पडल्यानंतर दुसरा  निकाल ६ वाजून ४३ मिनिटांनी हाती आला.

व्यापारी मतदारसंघातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. काँग्रेस नेते कुणाल बोंद्रे यांचे बंधू जय बोंद्रे व नीरज चौधरी विजयी झाले आहेत. भाजपा - शिवसेना युतीचे उमेदवार मयूर अग्रवाल आणि संतोष खबुतरे यांचा मोठा पराभव झाला आहे.