BIG BREKING चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिला निकाल हाती! भाजपच्या सहकार पॅनलचे राजेश पवार विजयी

 
Hhhhh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज शांततेत पार पडली थोड्या वेळापूर्वी मतदानाला सुरुवात झाली असून पहिला निकाल ६ वाजून २२ मिनिटांनी हाती आला.

हमाल मापारी मतदारसंघातील पहिली जागा भाजपच्या ताब्यात आली आहे. आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखालील सहकार पॅनलचे राजेश गजानन पवार विजयी झाले आहेत .