अंत्री खेडेकर व सावरगाव डुकरे येथील महिला व पुरुषांचा भाजपात प्रवेश! आमदार श्वेताताई म्हणाल्या,सर्वसमावेशक विकासासाठी निरंतर कार्यरत : आ. श्वेताताई महाले

 
djdkjsdksdfkffsdjkdjkdfdskfjsdfjjbkjdsdk

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आमदार म्हणून चिखली मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मी निरंतर कार्यरत आहे, असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी २४ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. तालुक्यातील सावरगाव डुकरे आणि अंत्री खेडेकर येथील शेकडो महिल व पुरूषांनी आ. महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना आ. महाले यांनी भाजपशासित केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी कामगिरीवर प्रकाश टाकला. गेल्या २७ वर्षांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. यातून त्यांनी महिला सशक्तीकरण केले असून यामुळे देशातील लोकशाही सुद्धा बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंत्री खेडेकर येथील उषा माळेकर, राम माळेकर, विठ्ठलराव खेडेकर, हरिभाऊ खेडेकर, अशोक माळेकर, केशव माळेकर, परमेश्वर माळेकर, केशवराव गावंडे, ज्ञानेश्वर माळेकर, शिवाजी माळेकर, मधुकर खेडेकर, गजानन माळेकर, आत्माराम माळेकर, किशोर माळेकर, कैलास माळेकर, गणेश माळेकर, नंदकिशोर माळेकर,  अशोक शिंदे, शेख जावेद शेख हबीब, सय्यद सलीम सय्यद अन्वर, समाधान मोरे, गजानन चांदले, गजानन चंद्रशेखर, सय्यद हसन, वैभव गाडेकर, दामोदर पडघान, सय्यद हसन, अशोक माळेकर, भगवान मोरे, नारायण माळेकर, भागवत माळेकर, लक्ष्मण माळेकर, नारायण माळेकर, भागवत माळेकर, श्रीराम माळेकर, आत्माराम पवार, अनिल पवार, आकाश खेडेकर, ज्ञानेश्वर खेडेकर, रामदास माळेकर, रमेश माळेकर तर सावरगाव डुकरे येथील सुशिला डुकरे, अर्चना पंडीत, नंदा जाधव, ज्योती जाधव, शंकुतला जाधव, छाया जाधव, लक्ष्मी डुकरे, दुर्गा वानखेडे, सरला डोंगरदिवे, अनीता जाधव, सुनिता जाधव, संगीता तायडे, मंगला छवंदे, अर्चना जाधव, कविता जाधव, दीपाली जाधव, शीला जाधव, आम्रपाली जाधव, प्रभाबाई जाधव, कचराबाई जाधव, रंजना जाधव, प्रभाबाई जाधव, अस्मिता जाधव, ज्योती जाधव आदी महिलांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी दिलीप खेडेकर, शिवाजी खेडेकर, विठ्ठलराव खेडेकर, हरिभाऊ खेडेकर, नाना खेडेकर, रमेश खेडेकर, मनोज पाटील, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुनील पोफळे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.