भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बुलडाण्यात भेट; जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडेंच्या भाजपा जनसेवा कार्यालयात शहर मंडळाने केले स्वागत..!
( जाहिरात👆🏻 )
भाजपचे प्रदेश सरचिटणीस व सभापती छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (राज्यमंत्री दर्जा) संजयजी केनेकर, भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, भटक्या विमुक्त आघाडीच्या प्रदेश संयोजिका रश्मीताई जाधव व प्रदेश प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे बुलडाणा शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले
.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ.विजयाताई राठी,भाजपा शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे,माजी नगरसेवक अरविंद होंडे, भाजपा शहर उपाध्यक्ष हर्षल जोशी,नारायन तोंडीलायता,प्रितेश बेदमुथा, नितीन दासर, भाजपा अल्पसंख्याक शहराध्यक्ष आसिफभाई,भाजपा शहर सचिव सचिन जोशी,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस गौरव राठोड,भाजपा सोशल मीडिया प्रमुख तेजस भंडारी ,श्रीकृष्ण मख यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.