खासदार राहुल गांधी यांची शेगाव मधील सभा सुरू! बुलडाणा लाइव्ह वर पहा थेट प्रक्षेपण..

 
bharatjodo

शेगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज १८, नोव्हेंबर पासून जिल्ह्यात आहेत. शेगाव येथील जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. राज्यभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले आहेत. राहुल गांधींची सभा आपल्याला बुलडाणा लाइव्ह वर थेट पाहता येणार आहे..