National News विवाहित महिला इंस्टाग्रामवरून कोवळ्या मुलाच्या प्रेमात पडली! पतीला सोडून त्याच्यासोबत केल्या लीला..! परिणाम झाला भलताच..! आता वणवण फिरतेय!

 
kraim
पटणा ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बिहारची राजधानी पटणा मध्ये एक अजबच प्रकरण समोर आले आहे. ३२ वर्षीय विवाहित महिला इंस्टाग्राम वरून १९ वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली..त्याच्या प्रेमात पागल झाल्याने ती नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत राहू लागली..त्यानेही संधी साधून तिच्या शरीराचा उपभोग घेतला..या प्रकारामुळे तिचा दोनदा गर्भपात करावा लागला..दरम्यान "सुख" घेतल्यानंतर तो  तरुण मात्र आता दुसरीकडे निघून  गेलाय..ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडले त्यानेही आता धोका दिल्याने विवाहितेवर वणवण फिरण्याची वेळ आलीय..आता तिने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली आहे.
 

प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव रोशन आहे. इंस्टाग्रामवर तो सतत सक्रिय होता. स्वतःचे फोटो आणी व्हिडिओ तो शेअर करत होता. ते फोटो पाहूनच ३२ वर्षीय विवाहिता तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्या प्रेमात ती एवढी पागल झाली की तरुणासोबत राहता यावे म्हणून तिने नवऱ्याला देखील सोडले.दरम्यान नवऱ्याला सोडल्यानंतर विवाहिता तरुणासोबत एक खोली भाड्याने घेऊन राहू लागली. तिथे ते पती पत्नीसारखे वावरायचे. या काळात तरुणाने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून विवाहिता गर्भवती राहिल्याने तिचा दोनवेळा गर्भपात करण्यात आला.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी रोशन त्याच्या मूळ गावी निघून गेला. त्याने त्याचा फोनही बंद करून ठेवला..आधी त्याने त्याच्या गावाबद्दल चुकीची माहिती विवाहितेला दिली होती..आता मात्र तो दुसरीकडेच कुठेतरी गेल्याचे तिच्या लक्षात आले..परिपूर्ण उपभोग घेतल्यानंतर रोशन ने धोका दिल्याचे तिचे म्हणणे आहे. लग्नाचे आमिष दाखवत रोशन ने बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दिली आहे. आधी नवऱ्याने सोडले आणि आता प्रियकराने सोडल्याने  विवाहितेवर वणवण फिरण्याची वेळ आलीय.