NATIONAL NEWS दोघे रूम करून अकरावीत शिकत होते! त्या रात्रीपासून त्याचा विकृत खेळ सुरू झाला! ७ महिने दोस्तावरच केला अनैसर्गिक बलात्कार! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता..!
दोघेही एकाच गावातील रहिवाशी आहेत. पटणा शहरात त्यांनी शिकवणी वर्ग लावलेले असल्याने रूम करून राहत होते. एके रात्री दोघांनी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरच्या अनेक रात्री त्यांनी एकत्र घालवल्या. दरम्यान सात महिन्यानंतर त्यातील एकाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे तो गावाकडे गेला. घरच्यांनी त्याला दवाखान्यात नेल्यानंतर त्याच्या गुप्तांगाला जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने घडला घटनाक्रम सांगितला.
तो मला धमकी द्यायचा,त्याने व्हिडिओ सुद्धा काढला..!
दरम्यान पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की तो शरीराने सदृढ होता. पहिल्यांदा त्याने जबरदस्ती शरीरिक संबंध ठेवले तेव्हा त्याने त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून ठेवले. त्यानंतर पीडित तरुण जेव्हा जेव्हा नकार द्यायचा तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल करीन अशी बदनामीची धमकी द्यायचा व बेदम मारहाण करायचा आणि जबरदस्ती समलैंगिक शारीरिक संबंध ठेवायचा. पीडित मुलाच्या गुप्तांगांना जखमा झाल्या तरी तो अत्याचार थांबवत नव्हता. अनेकदा त्याने विशिष्ट अंगाला चावा घेतल्याचेही पीडित मुलाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवले आहे.