चिखलीत "त्या" रात्री झालेली घटना नियोजन पुर्वक, सैलानी नगरात एकाच्या घरात गुप्त बैठक झाली! स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले मात्र दंगाकाबू पथकातील "एका"ने जाणूनबुजून हिंदूंना टार्गेट केल्याचा आरोप!

१६ मेच्या रात्री घडविण्यात आलेला राडा नियोजन पूर्वक होता. सैलानी नगरातील एकाच्या घरात एक गुप्त बैठक झाली, त्या बैठकीला विशिष्ट समाजाने लोक उपस्थित होते. सदानंद नगरातील तरुणांना घरातून काढण्यात मारण्यात आले. सैलानी नगरात राहणारा एक कर्मचारी दंगाकाबू पथकात होता, त्याने हिंदू तरुणांना जाणून बुजून मारहाण केली असे निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आले. देशद्रोही घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यासह कारवाई करताना भेदभाव करणाऱ्या दंगा काबू पथकातील पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता खरात,शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, माजी नगरसेवक निलेश अंजनकर, नगरसेवक सुभाष आप्पा मंगरूळकर,सुदर्शन खरात, काँग्रेसचे अँड.प्रशांत देशमुख, भाजयुमो शहराध्यक्ष सागर पुरोहित, यांच्या
सह चिखली शहरातील सामाजिक क्षेत्रातील मंडळीसह हिंदू बांधवांची उपस्थिती होती.