रविकांत तुपकरांसोबत कारागृहात असलेले त्यांचे साथीदार कोण? बुलडाणा लाइव्ह वर वाचा संपूर्ण यादी...!

 
Fhhj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर  आत्मदहन आंदोलन प्रकरणी सध्या अकोला कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २५ साथीदार सुद्धा कोठडीत आहेत. एकूण ३६ अधिक इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पहिल्या दिवशी २५ व दुसऱ्या दिवशी १ अशा २६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्या २६ जणांची यादी सर्वप्रथम बुलडाणा लाइव्ह वर प्रकाशित करीत आहोत.

  रविकांत तुपकर बुलडाणा, सौरभ पडघान( तुपकर यांचे स्विय सहाय्यक),  गणेश डवले -  लोणार, जांभरून रोड, अमोल ज्ञानेश्वर चोरमले  वडाळी, मेहकर, गजानन वामन पाटील - जांभरुण रोड बुलडाणा,प्रवीण किसन पाटील - शेलापुर मोताळा,गोपाल महादेव सुडोकार- नायगाव, मेहकर,उत्तम भगवान खरात - हिवरा खुर्द, मेहकर

अमोल सुधाकर मोरे - अंत्रीखेडेकर,
अंकुश सुसर - शिरपूर, चिखली
जावेद खान - डोणगाव,अश्फाक सल्लाद देशमुख - जळगाव जामोद,
सोपान सुरेश भालतडक - सातळी, जळगाव जामोद,रवींद्र भुजंगराव वायाळ - कोनारी, सिंदखेडराजा, सतीश संजय नवले - बोराखेडी मोताळा,अक्षय गुलाबराव गायकवाड - अंजनी खुर्द,मेहकर, अक्षय दामोधर भालतडक - सातळी, जळगाव जामोद, वैभव गुणवंत डांबे - गाडेगाव जळगाव जामोद, अक्षय शिवगीर गिरी - जळगाव जामोद,शेख रफिक शेख करीम - इकबाल नगर, बुलडाणा,शेख वसीम शेख समद - बोराखेडी ,अतुल प्रकाश नारखेडे - शेलापुर मोताळा, गजानन सटवाजी उनमने - वडाळी मेहकर,कैलास किसन उतपुरे - हिवरा खुर्द मेहकर,सिद्धार्थ भगवान ढवळे - हिवरा खुर्द, मेहकर,दामोधर वसंत इंगोले - वसारी, मालेगाव, वाशिम...!