नोकरी शोधताय का? बुलडाण्याच्या पवार सायन्स क्लासेसमध्ये १३ जागांसाठी शनिवारी ९ सप्टेंबरला मुलाखती!

सायन्स,मॅथ, इंग्लिश या विषयांसाठी सहाय्यक शिक्षक म्हणून प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ६ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठीची आवश्यक पात्रता या वृत्तात असलेल्या जाहिरातीत दाखवण्यात आली आहे. याशिवाय Tele caller या जागेसाठी कोणत्याही शाखेची महिला अर्ज करू शकेल. Tele caller या पदाच्या २ जागा भरण्यात येणार आहेत. काऊंसलर पदाच्या २ जागा, रिसे्प्शनिस्ट व अकाउंटंट पदाची १ जागा भरावयाची असून या जागा महिलांसाठी राखीव आहेत. शिपाई पदासाठी पुरुषाने अर्ज करणे अपेक्षित असल्याचे पवार सायन्स क्लासेस द्वारा प्रकाशित जाहिरातीत म्हटले आहे. सर्वच पदांसाठी चांगला पगार देण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत पवार सायन्स क्लासेस, न्यु जैस्वाल ले आऊट, गंगा पार्क रोड समोर या ठिकाणी स्वखर्चातून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9923685353 किंवा 7020782965 या क्रमांकावर संपर्क साधावा..