शेवटची सुवर्णसंधी! डॉक्टर , IITians बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी GOOD NEWS! बुलडाण्यातील करिअर पॉइंट करणार तुमचे करिअर सेट! अल्पशा खर्चात होईल तयारी ! एक एप्रिलपासून नवीन बॅचेसची सुरुवात;

७ एप्रिलला द्या परीक्षा! अशी करा नोंदणी...
 
Cps
बुलडाणा(वाणिज्य प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनेक विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने डॉक्टर, IITians बनण्याचे ध्येय पूर्ण करू शकत नाहीत..मात्र अशा होतकरू विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आता सॉल होणार आहे..अल्पावधीत नावारूपास आलेल्या बुलडाण्यातील करिअर पॉइंटने यावर मार्ग काढलाय.. मागील वर्षी भारतातील विविध शासकीय MBBS कॉलेजमध्ये बुलढाण्यातील करिअर पॉईंट मधील १०० पैकी ११ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवलेला आहे NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना करिअर पॉइंटच्या व्यवस्थापनाने आकर्षक शिष्यवृत्ती देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतलाय..अर्थात त्यासाठी एक प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावी लागणार आहे..
NEET आणि IIT ची तयारी करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देत निकालात डंका गाजविणारे करिअर पॉइंट सातत्याने होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी असते..त्यामुळेच डॉक्टर व IITians बनू इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची पावले आता मोठ्या शहराऐवजी बुलडाण्यातील विष्णुवाडीत असणाऱ्या करिअर पॉइंट कडे वळत आहेत. दरम्यान ७ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांसाठी शेवटची सुवर्णसंधी म्हणून NEET आणि JEE ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर पॉइंट च्या वतीने एका प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी ११ ते १२ या वेळेत बुलडाण्यातील विष्णुवाडी येथील करिअर पॉइंटच्या सेंटर वर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी ९६०४०९२३२७ किंवा ७०२०७८२९६५ या व्हॉट्सअप क्रमांकावर विद्यार्थ्यांनी नाव आणि मोबाईल नंबर पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.