BIG BREKING चिखलीत शिंदे हॉस्पिटल परिसरात लागली आग! आग विझविण्याचे काम सुरू...

 
Hdhxb
चिखली(गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातील शिंदे हॉस्पिटल परिसरात असलेल्या गोडावूनला आग लागली आहे. जालना रोडवर सौरभ जैन यांचे हे गोडावून आहे. दुपारी २ च्या सुमारास आज ही आग लागली.
Hdhx
  शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हॉस्पिटल ला लागून असलेल्या दहिगाव इंडीयन च्या गोडाऊनला आग लागली. गोडावून मध्ये प्लास्टिक चे गठण असल्याने आगीचे रौद्ररूप धारण केले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून आग विझवणे सुरू आहे. वित्तहानी झाली असली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.