ज्यांनी केला मनोज जरांगेंचा उपचार, ते डॉ.नितीन भोपळे आज बुलडाण्यात! पोटाचे कोणतेही आजार असतील तर आजच नोंदणी करा..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्यासह लाखो रुग्णांवर उपचार करण्याचा अनुभव असलेले छत्रपती संभाजीनगरातील प्रतिथयश सुप्रसिद्ध डॉ. नितीन भोपळे आज बुलडाण्यात येणार आहेत. पोटाच्या आजारांवरील ते विशेषज्ञ आहेत. यापुढे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ते बुलडाण्यात येणार असून जांभरून रोडवरील मोरे हॉस्पिटल मध्ये गरजू रुग्णांना त्यांची भेट घेता येईल.
  Dhdn
आज,१८ डिसेंबर रोजी ते बुलडाणा शहरात येत आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, अपचन, अल्सर, मुळव्याध, चीडचीडे आतडे, पचन संस्थेतील रक्तश्राव, पचन संस्थेतील कर्करोग, स्वादुपिंडाचे आजार, पित्ताशयातील खडे, लिव्हर वर चरबी, कावीळ, संसर्ग जन्य कावीळ, यकृताचा विषाणू संसर्ग, कुजून गेलेले यकृत, लठ्ठपणा, लिव्हरचे प्रत्यारोपन यासह पोटाच्या कोणत्याही आजारावर डॉ.नितीन भोपळे यांचा उपचार म्हणजे रामबाण उपचार असतो. आज,१८ डिसेंबरला ते बुलडाणा शहरात येणार असल्याने रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल.नाव नोंदणीसाठी - 8149495620, 7972010526, 7620797528 या क्रमांकावर संपर्क साधावा..!