बाब्बो..! हे लईच वाढल; एप्रिलच्या १० दिवसांत जिल्ह्यातून ३५ जण गायब; लग्न झालेल्या पण गेल्या! फोटोतले दिसले तर पोलिसांना कळवा

१८ वर्षांवरील कोणतीही सज्ञान व्यक्ती गायब झाल्यास किंवा हरवल्यास कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर बेपत्ता झाल्याची नोंद होते. याउलट १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी किंवा मुलगा गायब झाल्यास पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. दरम्यान जिल्ह्यात १ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत ३५ जण बेपत्ता झाले आहेत. यात २४ तरुणीचा समावेश आहे. काहींचे लग्न झालेले असून नवऱ्याला व मुलाबाळांना सुद्धा सोडून काही जणी बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
या झाल्यात गायब..
प्रमिला रामदास कासवेकर, आशा लक्ष्मण नांदवे,गीता दिनकर महाजन, विजया श्रीकृष्ण भगेवार, जियाना पियूष नेनवानी, सुनीता रामदास काळे, वैष्णवी परमेश्वर देऊळकर, आचल संतोष भराड,पूजा देविदास राठोड, प्रतिभा विश्वनाथ फोफसे, गायत्री उद्धव वाकुळकर, दुर्गा गौतम खिल्लारे, कांचन विशाल चव्हाण, वैष्णवी मारोती काळे, वैशाली आशिष पैठणे, शिरीन बी नुरअली, वैष्णवी विकास कुटे, अक्षदा श्रीकृष्ण घोटाळे, आरती रामदेव बांगर , शामल राजेश मोरखडे, पूजा शुभम हंसवाल, सुनिता गजानन सातव, निकिता विश्वनाथ हांडे या २४ जणी गायब झाल्या आहेत.