GOOD NEWS उद्या मिळाली भो सुट्टी..! जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुट्टी जाहीर! लोकमाता जिजाऊंचा जन्मोत्सव जल्लोष होणार साजरा!

प्रत्येकांना हक्काची सुट्टी हवी असते. परंतु शासनाने ती सुट्टी जाहीर केली की आनंदाला पारावार उरत नाही. १२ जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे. कोरोना नंतर दोन वर्षांनी हा उत्सव सिंदखेडराजा येथे साजरा होणार आहे. राजमाता जिजाऊंनी देशाचे नाव इतिहासात अजरामर केले. आपल्या कर्तबगारिने यशस्वीपणे रण गाजवले. त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठीण आहे.
लोकमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व राखण्याची भावना जागृत ठेवण्या टिकवण्यासारखी आहे. हा जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सुद्धा पुढाकार जानेवारीला राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाची त्यांनी सुट्टी जाहीर केली.३० ऑगस्टला नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाची ही सुट्टी जाहीर करण्यात आली.२२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजनाची ही सुट्टी जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हक्काची सुट्टी मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.