शेतकऱ्यांनो १३ नोव्हेंबरच्या रात्रीपासून जॉन डियर ट्रॅक्टरच्या किमतीत होणार ३ टक्क्यांनी वाढ! त्याआधी जॉन डियर ट्रॅक्टर बुक करून २५ ते ३५ हजार रुपयांची करा बचत..!

 
jon
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात जॉन डियर ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. इतर कोणत्याही कंपन्यांच्या ट्रॅक्टर च्या तुलनेत दिवाळीत जॉन डियर ट्रॅक्टर ची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली.दरम्यान १३ नोव्हेंबर २०२२ च्या रात्रीपासून जॉन डियर ट्रॅक्टर च्या किमतीत ३ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे त्याआधी आपला ट्रॅक्टर बुक करून २५ ते ३५ हजार रुपयांची बचत करता येणार असल्याची माहिती जॉन डियर ट्रॅक्टर चे बुलडाणा जिल्ह्याचे अधिकृत विक्रेता रामा ट्रॅक्टर चिखली चे संचालक शिवदास उर्फ पप्पुसेठ राजपूत यांनी केले आहे.

सुटे पार्ट, मटेरियल च्या किमतीत तसेच कच्च्या मालाच्या किमतीत दिवसेंदिवस होणारी वाढ, टायर ऑईल, बॅटरी, लोखंड, ॲल्युमिनियम , ट्रान्सपोर्ट, टॅक्स यामध्ये होणारी वाढ यामुळे ट्रॅक्टर च्या किमतीत वाढ होत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान १३ नोव्हेंबर २०२२ च्या आधी ट्रॅक्टर बुक करणाऱ्यांना २५ ते ३५ हजार रुपयांची बचत करता येणार असल्याने आपण त्वरित रामा ट्रॅक्टर च्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क:
रामा ट्रॅक्टर्स चिखली 9673990909 ,9673994155,9021289434
धाड:  9923597247
लोणार: 9922284141
दे राजा: 8275232626
सि राजा 8380084133,9422877272
मलकापूर ,मोताळा:  9923597250,9923597247
मेहकर:  9850864499
खामगाव, शेगाव, नांदुरा: 8766772751
ज. जामोद, संग्रामपूर: 8788796464