जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो खास ऑफरचे उरले अवघे ३ दिवस! ट्रॅक्टरसोबत मिळणार रोटाविटर मोफत! फक्त "एवढ्या" रुपयात घरी आणा ट्रॅक्टर! पहिला हप्ता ८ महिन्यांनी भरा; रामा ट्रॅक्टरच्या शोरुमला भेट द्या..!!

 
jon
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बातमीचे शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल..खरच कुणी रोटाविटर मोफत देईल का असा प्रश्नही पडला असेल..पण ते खरय बरका..! जॉन डियर ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेता असलेले रामा ट्रॅक्टर गणेशउत्सवानिमित्त शेतकऱ्यांसाठी खास अशा ऑफर्स घेऊन आले आहे. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना ५ फूट रोटाविटर मोफत मिळत आहेत. २५ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या ही ऑफर १० स्पटेंबर पर्यंत असून आता या "खास" ऑफरचे अवघे ३ दिवस उरले आहेत. जिल्ह्यातील  शेतकऱ्यांच्या या ऑफर्स ला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

jon

5045 D 47 HP व 5042 D 45 HP या श्रेणीतील ट्रॅक्टर वर या खास  ऑफर्स आहेत. विशेष म्हणजे कमीत कमी १ लाख ५१ हजार रुपये     एवढे डाऊन पेमेंट भरून कमीत कमी व्याज दराने या ऑफर चा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

इतर कंपन्यांच्या तुलनेत या खास ट्रॅक्टरच्या मेंटनस मध्ये शेतकऱ्यांची वार्षिक ५० हजार रुपयांची बचत होणार असल्याचे जॉन डियर ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेता शिवदास राजपूत यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रामा ट्रॅक्टरचे शोरुम असून शोरुम ला भेट देऊन योजनेविषयीची अधिक माहिती आपल्याला जाणून घेता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:  रामा ट्रॅक्टर्स, जालना रोड MIDC जवळ चिखली, 9673990909, 9923597250