एल्गार मोर्चा UPDATE! मोठ्या देवीला साकडे घालून मोर्चाला सुरुवात! बुलडाण्यात शेतकऱ्यांचा अभूतपूर्व एल्गार! तुपकरांच्या भाषणाकडे साऱ्यांच्या नजरा...

 
dfgg
बुलडाणा(टीम बुलडाणा लाइव्ह): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या एल्गार मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. चिखली रोडवरील मोठ्या देवीला साकडे घालून एल्गार मोर्चाला सुरुवात झाली आहे. जिल्हाभरातून हजारो शेतकरी या मोर्चासाठी बुलडाणा शहरात आले आहेत.

hhhhg

 शहरी, नोकरदार वर्गातून सुद्धा या मोर्चाला पाठिंबा मिळत आहे. व्यापारी, नोकरदार सुद्धा मोर्चात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर या मोर्चाला रविकांत तुपकर संबोधित करणार आहेत. सोयाबीन ,कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी हा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आज तुपकर काय बोलतात याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे.