IIT किंवा NEET ची तयारी करताय? मग विद्यार्थ्यांनो ही Good News तुमच्‍यासाठी!

बुलडाणा (विपणन प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः IIT अथवा NEET Foundation कोचिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलडाणा शहरातील सरस्वती कोचिंग क्लासेसमध्ये IIT / NEET Foundation(वर्ग ५ ते वर्ग १०) साठी सत्र २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. वर्ग ५ ते वर्ग १० साठी शिकवणी ही १ जुलैपासून सुरू होईल. सरस्वती क्लासेसचे संचालक प्रा. प्रविण उबरहंडे यांनी …
 

बुलडाणा (विपणन प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः IIT अथवा NEET Foundation कोचिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलडाणा शहरातील सरस्वती कोचिंग क्लासेसमध्ये IIT / NEET Foundation(वर्ग ५ ते वर्ग १०) साठी सत्र २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. वर्ग ५ ते वर्ग १० साठी शिकवणी ही १ जुलैपासून सुरू होईल.

सरस्वती क्लासेसचे संचालक प्रा. प्रविण उबरहंडे यांनी सांगितले की, IIT/NEET Foundation ही आमची विशेषता असल्यामुळे इन्स्टिट्यूट दरवर्षी उत्कृष्ट निकाल देत आहोत. क्लासचे भरपूर माजी विद्यार्थी हे विविध IIT आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशित झालेले आहेत. Foundation क्लासचे फायदे हे वेगवेगळ्या परीक्षासाठी सुद्धा होत असतो. मागील वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शहरांमधून (पुणे, औरंगाबाद,मेहकर,चिखली, जळगाव जामोद) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने क्लासेसला उपस्थिती लावली. क्लासचे सर्व शिक्षक हे उच्चशिक्षित असून सर्वाना शिक्षण क्षेत्रात १५-२५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रवेशासाठी संपर्क ः सरस्वती कोचिंग क्लासेस, चैतन्यवाडी, अंकुर स्टोअर्ससमोर, बुलडाणा. मो. ९९७०३१७४४८ / ९८५०१४८३१६

(Advt.)