तिनं असं का केलं असेल… कालवडमध्ये हीच चर्चा!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कालवड (ता. शेगाव) येथील 38 महिलेने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 22 फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास घडली. गीता साहेबराव कवरे (38) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तपास …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कालवड (ता. शेगाव) येथील 38 महिलेने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 22 फेब्रुवारीला दुपारी तीनच्‍या सुमारास घडली.

गीता साहेबराव कवरे (38) असे आत्‍महत्‍या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्‍यांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. तपास जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार धीरज बांडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.