![]()
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! घरफोडीच्या १४ गुन्ह्यांची उकल! अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या;६ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त!
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही दिवसांत जिल्ह्यात घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या.त्यामध्ये खामगाव, चिखली, बोराखेडी, डोणगाव,मेहकर , बुलडाणा अश्या ठिकाणी जबरी चोरी व घरफोडीचे गु
News Desk
Tue,30 Jan 2024