बुलडाण्याच्‍या आयडिअल क्‍लासेसचे तीन विद्यार्थी “नवोदय’साठी पात्र

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील प्रसिद्ध अन् विद्यार्थीप्रिय आयडिअल क्लासेसचे तीन विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत. १२ ऑगस्टला ही परीक्षा झाली होती. गुणवंत विद्यार्थ्यांत पार्थ संदीप तायडे, मयुर बिबे आणि श्रावणी घोडेकर यांचा समावेश आहे. यशाचे श्रेय या विद्यार्थ्यांनी आई-वडील आणि आई-वडिलांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मार्गदर्शनासाठी निवडलेल्या …
 
बुलडाण्याच्‍या आयडिअल क्‍लासेसचे तीन विद्यार्थी “नवोदय’साठी पात्र

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील प्रसिद्ध अन्‌ विद्यार्थीप्रिय आयडिअल क्‍लासेसचे तीन विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत. १२ ऑगस्‍टला ही परीक्षा झाली होती. गुणवंत विद्यार्थ्यांत पार्थ संदीप तायडे, मयुर बिबे आणि श्रावणी घोडेकर यांचा समावेश आहे. यशाचे श्रेय या विद्यार्थ्यांनी आई-वडील आणि आई-वडिलांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मार्गदर्शनासाठी निवडलेल्या आयडिअल क्‍लासला दिले. सर्व स्‍तरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण देऊनही आयडिअल क्‍लासेसने निकालाची उज्‍ज्वल परंपरा कायम ठेवली हे विशेष.