बुलडाण्याच्या मार्केटमध्ये सध्या ही काय चर्चा सुरू आहे…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराच्या मार्केटची अनोखी डिक्शनरी पहिल्यांदाच निघत असल्याने सध्या ज्या त्या व्यावसायिकांमध्ये या डिक्शनरीतील सहभागाबद्दल चर्चा होताना दिसत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी या डिक्शनरीच्या प्रमोशनमध्येही सहभाग घेतला हे विशेष. मी सहभाग घेतला आणि तुम्ही? असा प्रश्न करत त्यांनी बुलडाणेकरांना आपल्या व्यवसायाची खासियतही सांगितली. त्यामुळे त्यांच्या डिक्शनरीतील सहभागाबद्दल शहरवासियांतही उत्सुकता निर्माण झाली …
 
बुलडाण्याच्या मार्केटमध्ये सध्या ही काय चर्चा सुरू आहे…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराच्या मार्केटची अनोखी डिक्‍शनरी पहिल्यांदाच निघत असल्याने सध्या ज्‍या त्‍या व्यावसायिकांमध्ये या डिक्शनरीतील सहभागाबद्दल चर्चा होताना दिसत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी या डिक्‍शनरीच्या प्रमोशनमध्येही सहभाग घेतला हे विशेष. मी सहभाग घेतला आणि तुम्ही? असा प्रश्न करत त्‍यांनी बुलडाणेकरांना आपल्या व्यवसायाची खासियतही सांगितली. त्‍यामुळे त्‍यांच्या डिक्‍शनरीतील सहभागाबद्दल शहरवासियांतही उत्‍सुकता निर्माण झाली आहे.

गुरुवारअखेर शहरातील जवळपास ८० टक्‍के व्यापारी, व्यावसायिक, सेवादात्यांनी डिक्शनरीत सहभाग घेतल्याचे समोर आले. खात्रीशीर आणि ताज्या बातम्या देण्यात सर्वांत पुढे असलेल्या आणि अल्पावधीत बुलडाणेकरांच्‍या गळ्यातील ताईत बनलेल्या बुलडाणा लाइव्हने हा मार्केट डिक्शनरीचा उपक्रम हाती घेतल्याने वेगळीच विश्वसनीयता डिक्शनरीबद्दल आहे. आजवर बुलडाणा लाइव्हने राबवलेले सारेच उपक्रम प्रभावीरित्या यशस्वी झाले आहेत. २८ सप्‍टेंबरला डिक्शनरीत सहभागाची अंतिम तारिख आहे. दसऱ्याच्या पाच दिवस आधी या डिक्‍शनरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मार्केट डिक्‍शनरी हा मोठा प्रोजेक्‍ट बुलडाणा लाइव्हने हाती घेतलाय हे कळल्यावर तो व्यापाऱ्यांनीच यशस्वी करण्याचे मनाशी ठरवले की काय, अशी शंका यावी इतका चांगला प्रतिसाद व्यापारी, उद्योजक बांधवांकडून मिळत आहे. या उपक्रमासाठी विविध शहरांत येलो पेजेस काढणाऱ्या कव्हरेज गुरू या संस्थेची मदत बुलडाणा लाइव्हने घेतली आहे. आपण डिक्शनरीत सहभाग घेतला नसेल किंवा बुलडाणा लाइव्हचा प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचला नसेल तर 9922359674 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बुलडाणा लाइव्ह आणि कव्हरेज गुरूतर्फे करण्यात आले आहे.