एकाच छताखाली सर्व बांधकाम साहित्य ः तुळजाई हार्डवेअर

जर तुम्ही घर वा अन्य बांधकाम करण्याचे ठरविले असेल तर दर्जेदार बांधकाम साहित्यासाठी तुम्हाला चार ठिकाणी फिरत बसायचे अन् वेळ घालवायची अजिबात गरज नाही. खामगाव मार्गावरील शेगाव वाटिकेजवळ असलेल्या तुळजाई हार्डवेअरमध्ये जे जे काही हवे ते सर्व उपलब्ध आहे. मुळातच या परिपूर्ण दुकानात सर्वच बांधकाम साहित्य उपलब्ध असून, यामुळेच ते बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार ते सामान्य …
 
एकाच छताखाली सर्व बांधकाम साहित्य ः तुळजाई हार्डवेअर

जर तुम्ही घर वा अन्य बांधकाम करण्याचे ठरविले असेल तर दर्जेदार बांधकाम साहित्यासाठी तुम्हाला चार ठिकाणी फिरत बसायचे अन् वेळ घालवायची अजिबात गरज नाही. खामगाव मार्गावरील शेगाव वाटिकेजवळ असलेल्या तुळजाई हार्डवेअरमध्ये जे जे काही हवे ते सर्व उपलब्ध आहे.

एकाच छताखाली सर्व बांधकाम साहित्य ः तुळजाई हार्डवेअर

मुळातच या परिपूर्ण दुकानात सर्वच बांधकाम साहित्य उपलब्ध असून, यामुळेच ते बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार ते सामान्य ग्राहकांच्या पसंतीला आणि याच बरोबर विश्‍वासाला देखील उतरले आहे. श्रीधर रामचंद्र महल्ले (पाटील) यांना मुळातच व्यवसायाची लहानपणापासूनच आवड होती. यामुळे शिक्षणानंतर नोकरीचा मनात विचारसुद्धा न करता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला. घरच्या वडीलधार्‍यांनी पाठबळ व आशीर्वाद दिले. त्यातून तुळजाई हार्डवेअर साकारले. आज केवळ आपल्या सुसज्ज प्रतिष्ठानमध्येच मेटारोल कंपनीचा 550 ग्रेडचा लोहा उपलब्ध असल्याचे महल्ले पाटील यांनी सांगितले. याशिवाय इंजिनिअरची पसंत असणारे अल्ट्राटेक सिमेंट आणि सर्वच बांधकाम मटेरियल उपलब्ध आहे.