कामाची बातमी! "पहेल इन्स्टिट्यूट च्या वतीने सुरू होणारा मोफत ब्रिज कोर्स २० मार्चपासून; १० वीची परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र; NEET, MHT–CET, JEE ची होणार पायाभरणी...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा/ वाणिज्य प्रतिनिधी): बुलढाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या यशाने अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या पहेल इन्स्टिट्यूटने विविध उपक्रम सुरू केले आहेत. वर्ग दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी पहेल इन्स्टिट्यूटने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या २० मार्चपासून पहेल इन्स्टिट्यूट चा मोफत Bridge Course सुरू होतोय. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन पहेल इन्स्टिट्यूट च्या वतीने करण्यात आले आहे..
Bridge Bridge Course मध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे Fundamentals मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. या Bridge Course मध्ये तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने कॉन्सेप्ट क्लियारीटी आणि स्मार्ट स्टडी टेकनिक विद्यार्थ्यांना अवगत होणार आहे. हा Bridge Course म्हणजे NEET, MHT –CET आणि JEE च्या यशाची भक्कम पायाभरणी करण्याची सुवर्णसंधी आहे. ५ वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा जपणाऱ्या पहेल इन्स्टिट्यूटने हा कोर्स सुरू केल्याने याचे वेगळेच महत्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणी करण्यासाठी, पहेल इन्स्टिट्यूट चैतन्य वाडी बुलढाणा येथे प्रत्यक्ष भेटता किंवा अधिक माहितीसाठी 9763009156 व 9766924900 या क्रमांकावर संपर्क साधाता येईल..