गोदरेज मका वाणाच्या यशाची पिंप्रीगवळीतील शेतकऱ्याची कहाणी! शेतकरी विष्णू घोडेस्वार म्हणतात, मका लावताय, मग गोदरेज कंपनीचेच बियाणे वापरा...
Updated: Nov 12, 2025, 18:01 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पिंप्रीगवळी (ता. मोताळा) येथील प्रगतशील शेतकरी विष्णू घोडेस्वार यांनी गोदरेजच्या GMH 6034 या मका वाणाची लागवड करून एकरी तब्बल ४५ क्विंटल उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी या मका उत्पादनाची विक्री २०५० रुपये प्रतिक्विंटल दराने करून चांगला आर्थिक नफा मिळवला आहे.
घोडेस्वार यांच्या म्हणण्यानुसार, योग्य बियाण्यांची निवड केल्यास उत्तम उत्पादन सहज शक्य आहे. GMII 6034 हे बियाणे रोगप्रतिकारक, टिकाऊ आणि उच्च दर्जाचे दाणे देणारे असल्यामुळे त्याचा परिणाम थेट उत्पादनावर दिसून आला.
गोदरेज कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या या वाणामध्ये ट्रिपल ट्रिटमेंटचा समावेश असून, त्यात तीन प्रकारचे बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरण्यात आले आहेत. त्यामुळे पीक मजबूत, निरोगी आणि अधिक टिकाऊ ठरते.
या वाणाचे आणखी काही महत्त्वाचे फायदे म्हणजे कमी कालावधीत उत्पादन, मजबूत रोपे आणि अधिक नफा मिळवून देण्याची क्षमता सध्या गोदरेजचे खालील मका वाण बाजारात उपलब्ध आहेत - GMH 6034, GMH 345, SGA 105 आणि SGA 106. हे वाण बुलडाणा व जालना जिल्ह्यातील सर्व प्रमुख कृषी केंद्रांवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या वाणांबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा -
प्रमोद जाधव (जिल्हा व्यवस्थापक) 7075717254
अजित क्षीरसागर – 7028224658
ईश्वर पाबळे – 74990 60032
आदित्य सदार – 8766808351
योगेश राठोड- 93565 33086
मंगेश वाकडे- 77209 10242
आकाश चव्हाण-8830590112
गोदरेज मका वाणाच्या माध्यमातून विष्णू घोडेस्वार यांनी मिळवलेले यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. योग्य बियाण्यांची निवड आणि आधुनिक शेतीतंत्राचा वापर केल्यास नफा आणि उत्पादनात मोठी वाढ शक्य आहे, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
