Success story यशाची नवी उंची!” — १२ वी बोर्ड निकालात PAHEL इंस्टिट्यूटची दमदार कामगिरी! बुलढाण्यात गुणवत्तेची परंपरा कायम; २५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण....
“आपले स्वप्न, आमची जबाबदारी” या ध्येयवाक्याशी प्रामाणिक राहून PAHEL इंस्टिट्यूटने प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. नियमित चाचणी मालिकांद्वारे अभ्यासाची पक्की तयारी, संकल्पनांवर आधारित अध्यापन पद्धती आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष ही या यशामागील प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून उत्कृष्ट निकालांची परंपरा जपत असलेल्या या संस्थेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, आगामी काळातही विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र म्हणून नाव कमावण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी PAHEL इंस्टिट्यूट हे पहिले पसंतीचे ठिकाण ठरत असून, नव्या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी चैतन्यवाडी, बुलढाणा येथील संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्क : 97630 09156 / 97669 24900