पहेल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी गाठले यशाचे शिखर! NEET आणि MHT-CET मध्ये विक्रमी यश; विद्यार्थ्यांनी आई वडिलांचं नावं मोठ केलं...! वाचा गुणवंतांची यादी...
Updated: Feb 14, 2025, 14:50 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र – वैद्यकीय शिक्षणासाठी सर्वोत्तम मार्गदर्शन करणाऱ्या PAHEL इन्स्टिट्यूटने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. NEET आणि MHT-CET 2023 मध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत AIIMS, GMC, BDS, BAMS, BHMS, BVSc, आणि Physiotherapy सारख्या विविध मेडिकल शाखांमध्ये प्रवेश मिळवला आहे. सलग चार वर्षांपासून बुलडाण्यात सर्वोत्तम निकाल देणारी ही एकमेव विश्वासार्ह संस्था बनली आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा: 97630 09156 | 97669 24900 चैतन्यवाडी, बुलडाणा.
NEET 2023 मध्ये उल्लेखनीय यश...!
PAHEL इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी NEET 2023 मध्ये उत्तम गुण मिळवत खालील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे:
MBBS Admissions:
- सृष्टी सावळे– AIIMS नागपूर
- पवन सरकटे – GMC नंदूरबार
- श्रेया भुसारी – GMC नंदूरबार
- पायल रोकडे – मेडिकल कॉलेज जळगाव
- वैष्णवी देशमुख – PDMC अमरावती
- तुषार पालकर – प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली
BDS Admissions:खुशी परदेशी,नम्रता कन्नर,आचल गोसावी यांनी BDS ला प्रवेश मिळवला आहे.
BAMS मध्ये यांनी मिळवला प्रवेश..
राही व्यवहारे,जान्हवी गोरे,वृषाली जाधव,प्राजक्ता रिंढे,निकिता खरे , उमेश परिहार, रोशन श्रीवास, निशिगंधा जाधव, साक्षी बुधवत या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला..BHMS मध्ये कार्तिक पवार तर BVSc मध्ये कृष्णाली लोखंडे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. Physiotherapy मध्ये दिव्या खर्चे या विद्यार्थिनीने प्रवेश मिळवला आहे..
MHT-CET 2023 मध्ये शानदार निकाल!
तुषार पालकर - 99.86%,जान्हवी गोरे - 99.56%, श्रेया भुसारी - 99.68%पवन सरकटे - 99.51%, सृष्टी सावळे 99.30% या विद्यार्थ्यांनी दमदार यश मिळवले...
MHT-CET 2024 मध्ये दमदार सुरुवात!
यंदाच्या परीक्षेत देखील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे:
- उमेश परिहार - 99.51%
- पायल बाहेकर - 98.48%
- प्रणव वैराळकर - 98.44%
- चेतन निकम - 96.70%
- मानसी राऊत - 96.32%