पहेल इन्स्टिट्यूटचा मोफत 'ब्रिज कोर्स' सुरू – JEE, NEET, आणि CET च्या तयारीचा पाया मजबूत करण्याची सुवर्णसंधी!- तुमच्या यशाचा प्रवास पहेलपासून सुरू करा!
Jan 29, 2025, 15:15 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पहेल इन्स्टिट्यूट, चैतन्य वाडी, बुलढाणा, विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी आणि मोफत संधी घेऊन आली आहे. ‘ब्रिज कोर्स’, जो 17 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे, विद्यार्थ्यांना 10वी ते 11वी सत्राच्या प्रवासात प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी मदत करणार आहे. पहेल इन्स्टिट्यूट हा ब्रिज कोर्स मोफत देत असून, विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास प्रवास सुकर आणि यशस्वी करण्याचे वचन देते.
ब्रिज कोर्सचे मुख्य आकर्षण:
- NCERT आधारित (बेसिक) तयारी – विज्ञान आणि गणिताचा पाया भक्कम
- JEE, NEET, आणि CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्य आणि ॲप्लिकेशन तंत्र शिकवणे
- 10वी आणि 11वी सिलेबसमधील अंतर भरून काढणे
- विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व यशस्वी भविष्यासाठी तयार करणे
येत्या 17 मार्च 2025 पासून
पहेल इन्स्टिट्यूट, चैतन्य वाडी, बुलढाणा येथे हा कोर्से सुरू होणार आहे. आपल्या अडचणीच्या निदानासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर
संपर्क करू शकता : 9763009156 / 9766924900 / 9850716951
विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्ससाठी नाव नोंदणी सुरू असून, विद्यार्थ्यांनी नाव नोंदवून स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा पाया मजबूत करण्याची ही सुवर्णसंधी गमावू नये.