भारीच की! निकाल असावा तर असा; चिखलीच्या परिहार कोचिंग क्लासेसने इंग्रजी विषयात घडवला इतिहास! ७२ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण! ९८ गुण मिळवणारा अनिकेत जैवाळ टॉपवर...
Jun 4, 2025, 09:40 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या परीहार कोचिंग क्लासेसने यंदा इंग्रजी विषयात इतिहास रचला आहे. वर्ग १० विचा इंग्रजी विषयाचा निकाल जबरदस्त लागला आहे. क्लासेसच्या तब्बल ७२ विद्यार्थ्यांना ९० व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. एवढेच नाही तर १४५ विद्यार्थ्यांनी ८० व त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. यात अनिकेत विष्णू जैवाळ या विद्यार्थ्याने ९८ गुण मिळवत टॉपचे स्थान मिळवले आहे.
गेल्या २० वर्षापासून चिखलीच्या शैक्षणिक क्षेत्रात परिहार कोचिंग क्लासेस चा दबदबा आहे. लक्ष्मण परिहार सर संचालक असलेल्या या क्लासेसने आतापर्यंत शेकडोंच्या पटीतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दुर करीत वर्ग १० वी चा जबरदस्त निकाल क्लासेसने दिला आहे. यंदा या यशाने शिखर गाठले असून तब्बल ७२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक तर १४५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.. इंग्रजी विषयात तालुक्यातून सर्वोत्कृष्ट निकाल देणारा क्लास "परिहार कोचिंग क्लासेस" ठरले आहे. या यशामुळे संचालक लक्ष्मण परिहार सर यांच्यासह विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे...
हे आहेत गुणवंत....
अनिकेत विष्णु जैवाळ या विदयाथ्र्याला इंग्रजी विषयात १००पैकी ९८ गुण मिळाले . तो इंग्रजी विषयात तालूक्यातुन प्रथम आहे . कु . वैष्णवी रमेश जैवाळ या विद्यार्थीनीला इंग्रंजी विषयात १०० पैकी ९७ गुण मिळाले आहे ती इंग्रजी विषयात तालुक्यातुन द्वितीय आहे . अर्पिता रोडगे इंग्रजी विषयात ९६ गुण, प्रथमेश परिहार इंग्रजी विषयात ९६ गुण , प्रतिभा इंगळे इंग्रजी विषयात ९६ गुण , भक्ति राजपूत इंग्रजी विषयात ९६ गुण मिळाले . हर्षदा शेटे इंग्रजी मध्ये ९५गुण , स्वरुप जाधव इंग्रजी मध्ये ९५ गुण, वेदश्री गायकवाड इंग्रजी मध्ये ९५ गुण, यश परिहार इंगजी मध्ये ९५ गुण , प्रसाद करंजे इंग्रजी विषयात ९५ गुण , ईश्वरी ठेंगझोडे ९४ गुण , पुष्कर पडघान इंग्रजी विषयात ९४गुण, शिवम् लहाने इंग्रजी विषयात ९४ गुण ,वेदांत शेटे इग्रजी विषयात ९४ गुण , भाग्यश्री घुबे इंग्रजी विषयात ९४, गुण, श्रेयशी देशमुख इंग्रजी विषयात ९४ गुण, समृद्धी सुरडकर इंग्रजी मध्ये ९४ गुण , सार्थक देशमुख इंग्रजी मध्ये ९४ गुण .ऋतुजा भुतेकर ९४ गुण . स्वरूप देशमुख इंग्रजी मध्ये ९४ , पायल इंगळे इंग्रजी मध्ये ९४ गुण मिळाले .