NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! करिअर पॉईंट कोटा येथे सुरू होणार टेस्ट सिरीज...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त असलेल्या करिअर पॉईंट कोटा येथे येत्या काळात टेस्ट सिरीज सुरु होणार आहे.JEE आणि NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. बुलढाणा सारख्या शहरात करिअर पॉईंट कोटा ने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे. लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोटा येथे जाऊन विद्यार्थ्यांना याआधी तयारी करावी लागत होती, मात्र आता बुलढाणा शहरात करिअर पॉईंट कोटा ने सुसज्ज असे शैक्षणिक दालन उभे करून विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत..त्याचे परिणाम ही वेळोवेळी लागलेल्या निकालात दिसून आले आहेत..दरम्यान NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज सुरू होणार आहेत... यामध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांसह
  •  Updated System & Advanced Management
  • Doubt Clearing Faculties Always Available
  • All India Ranking to Track Your Progress
उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा.