"10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी Pahel Udaan Scholarship Exam द्वारे वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल भवितव्याचा मार्ग"

 

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचं स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी आता आपल्या शहरात उपलब्ध झाली आहे. Pahel Institute तर्फे Pahel Udaan Scholarship Exam चे आयोजन करण्यात आले आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना ₹30,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची संधी मिळणार असून, पुढे NEET, JEE आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन दिलं जाणार आहे.

Pahel buldana
Related img.
Pahel Institute नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडविण्यास हा उपक्रम मोठी मदत करणार आहे.
📍 ठिकाण: चैतन्य वाडी, बुलढाणा
📞 संपर्क: 9763009156 / 9766924900
👉 इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच नोंदणी करून आपल्या भविष्यासाठी ही सुवर्णसंधी निश्चित करावी.