"गोदरेज मका वाण – एकदा लागवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा!"प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा ! गोदरेज मका वाण GMH 6034 ने दिले विक्रमी उत्पादन!

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)– बुलडाणा जिल्ह्यातील वाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री. दिनकर खाडे यांनी गोदरेज कंपनीचा मका वाण GMH 6034 चा अवलंब करून अत्यंत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. फक्त अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी 27 क्विंटल मका उत्पादन घेतले, म्हणजेच प्रत्यक्ष एकरी उत्पादन तब्बल 54 क्विंटल इतके नोंदले गेले आहे.
हे उत्पन्न त्यांनी प्रतिक्विंटल 2000 रुपयांनी विकले असून, त्यामुळे त्यांना चांगला आर्थिक लाभ मिळाल्याची माहिती आहे. दिनकर खाडे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण तयार झाले आहे.
गोदरेज कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद जाधव (बुलडाणा व जालना) यांनी इतर शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, येत्या खरीप हंगामात GMH 6034 या मका वाणाची लागवड करून उत्पादनात वाढ करावी. तसेच GMH345, SGA105, SGA106 हे वाणही यशस्वी ठरले आहेत.
गोदरेजचे हे मका वाण बुलडाणा व जालना जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर उपलब्ध आहेत. या वाणाची विशेषता म्हणजे कमी कालावधीत भरघोस उत्पन्न, मजबूत रोपे आणि रोगप्रतिकारक क्षमता.
अधिक माहितीसाठी संपर्क:
*प्रमोद जाधव – 7075717254
* अजित क्षीरसागर – 7028224658
* गोपाल बजाड – 9657980264
* आदित्य सदर – 8766808351
"गोदरेज मका वाण – एकदा लागवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा!"