लोणारच्‍या विकासासाठी 2 समित्‍या

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रामसर दर्जा प्राप्त लोणार सरोवराच्या विकासासाठी राज्य सरकारने नुकत्याच दोन नव्या समिती गठीत केल्या असून, तसा आदेशही काढला आहे. यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती तर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समितीचा समावेश आहे.लोणारला नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रामसर दर्जा प्राप्‍त लोणार सरोवराच्‍या विकासासाठी राज्य सरकारने नुकत्‍याच दोन नव्या समिती गठीत केल्या असून, तसा आदेशही काढला आहे. यात विभागीय आयुक्‍तांच्‍या अध्यक्षतेखालील लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती तर राज्‍याच्‍या मुख्य सचिवांच्‍या अध्यक्षतेखालील लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समितीचा समावेश आहे.लोणारला नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली केली होती. विकासाच्‍या दृष्टीने आढावाही घेतला होता. एवढ्यावरच न थांबाता त्‍यांनी तशी पावलेही उचलणे सुरू केल्याचे या दोन समित्‍यांतून दिसून येत आहे.